🌹🌹सुविचार काव्यकण 🌹🌹
‘ जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ्याची फुलंसुद्दा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला ?
अपूर्णतेतही काही मजा आहेच की.’
व. पु. काळे.

Comments
Post a Comment