🌹🌹सुविचार काव्यकण 🌹🌹
🌹 श्रीगजाधिपतये नम :🌹
नमन श्री एकदंता |
एकपणे तुची आता |
एकी दाविसी अनेकता |
परि एकात्मता न मोडे || १ ||
तुज माजी नासु चराचरा |
म्हणोनि बोलिजे लंबोदरा |
यालागी सकळांचा सोयरा |
साचोकारा तू होसी || २ ||
- समर्थ रामदास.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🌹 श्रीगजाधिपतये नम :🌹
नमन श्री एकदंता |
एकपणे तुची आता |
एकी दाविसी अनेकता |
परि एकात्मता न मोडे || १ ||
तुज माजी नासु चराचरा |
म्हणोनि बोलिजे लंबोदरा |
यालागी सकळांचा सोयरा |
साचोकारा तू होसी || २ ||
- समर्थ रामदास.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
Comments
Post a Comment