🌹🌹सुविचार – काव्यकण🌹🌹
ज्ञानाजवळ विज्ञान पाहिजे. विद् म्हणजे जाणणे, ज्ञान जवळ करणे, समजून घेणे त्याला विज्ञान असे म्हणतात. विश्वाच्या पोटात कितीतरी गोष्टी आहेत, पण त्या आम्हाला माहीत नाहीत. या सर्व गोष्टी समजून घेणे, यालाच विज्ञान असे म्हणतात.
- सद्गुरू ब्रम्हेशानंदाचार्य स्वामीजी - तपोभूमी, गोवा.
::::::::::::::::::::::::::::

Comments
Post a Comment