💐💐सुविचार काव्यकण💐💐
|| शिव कल्याण राजा ||
…….…या भूमंडळाचे ठायीं | धर्मरक्षी ऐसा राजा नाहीं ||
महाराष्ट्र धर्म राहिला काहीं | तुम्हां कारणें ||………..
--श्री समर्थ रामदास.
(श्री शिवरायांची पुण्यतिथी – चैत्र पौर्णिमा – ६ एप्रिल २०२३ )
:::::::::::::::::::::::
.jpeg)

Comments
Post a Comment