💐💐सुविचार-काव्यकण💐💐

  


💐
पाऊस कविता💐

……..नवी लकाकी झाडांवरती, सुखात पाने फुले नाहती,

पाऊसवारा झेलित जाती भिरभिरती पाखरे,

जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे !....

            -शंकर वैद्य

 

   ::::::::::::::::::::::

Comments