🌹ब्लॉग प्रेमी मित्र-मैत्रीणींना सप्रेम नमस्कार व नवीन वर्षाच्या शुभेच्छा.🌹
नववर्षाच्या पहिल्या दिवशी या ब्लॉगचा प्रारंभ झाला.त्यात मी लिहिलेले संवादात्मक लिखाण आपण वाचलेच असेल. आता, येत्या १ फेब्रुवारीला मी पुन्हा आपली भेट घेणार आहे,खालील वाचनीय साहित्यासह......
१-चित्रपट गप्पा
२-कथाघर.... तारीख पे तारीख
३-भटकंती मनसोक्त..... वाय झेड
कृपया लोभ असावा.....
धन्यवाद.
आपल्या प्रतिसाद-प्रतिक्रियेसाठी ई-मेल पत्ता....
yescharudatta@gmail.com
Comments
Post a Comment