Posts

Showing posts from December, 2023

💐💐भटकंती मनसोक्त💐💐

Image
                 तुम्ही एका दिवसाचा ट्रेक करण्याचे ठरवत असाल , तर सकाळी जेवढ्या लवकर प्रस्थान सुरु कराल तेवढे चांगले आहे . कारण , किल्ला – डोंगराचा परिसर आपल्याला निवांतपणे पाहता येतो व ट्रेक केल्याचे समाधान मिळते . तुम्ही निघायला उशीर केलात , तर मात्र सगळे गणित कोलमडून जाते , निवांतपणे भटकंती करता येत नाही , शिवाय , ट्रेक एंजॉयही होत नाही .                 हा अनुभव मी कोकणातील खेड जवळच्या मंडणगड ट्रेकच्या वेळी ९४ साली घेतलाय . 💐 मंडणगड सोलो ट्रेक 💐                         चिपळूण मुक्कामी असताना एके दिवशी अचानक ठरवले , की आपण मंडणगड पाहून येऊया . पण त्या दिवशी घरून उशीरा निघालो . धावपळ करून   खेड गाठायला दुपारचे बारा वाजले . पावणे बाराची बस चुकली . नंतर अडीचपर्यंत ब...