Posts

Showing posts from November, 2022

💐💐वाचन छंद💐💐

Image
                    विख्यात मराठी साहित्यिक , अष्टपैलू लेखक , कलावंत , गायक , विनोदवीर आणि सामाजिक भान असणारा भला माणूस , अशी विविध वैशिष्ट्ये लाभलेले पु . ल . देशपांडे यांचा जन्मदिन आहे ८ नोव्हेंबर ( १९१९ ). आज शंभर वर्षे उलटून गेली , तरी पुलंचे साहित्यविश्वातले चाहते अजून वाढत आहेत .                     या लक्षवेधी व्यक्तिमत्वाचे आज पुण्यस्मरण करताना मला ‘ लोकसत्ता ’ या मराठी वृत्तपत्र समूहाने त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या ‘ आणखी पु . ल .’ या विशेषांकाविषयी थोडे सांगायचे आहे ………. 💐 लोकसत्ताचा ‘ आणखी पु . ल . विशेषांक ’ 💐               २०१९ हे साल पु . ल . देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष . हा योग साधून पुलंच्या निकट सहवासातील व्यक्ती  ...