Posts

Showing posts from August, 2022

💐💐आठवणीतील व्याख्याने💐💐

Image
             व्याख्याने ऐकण्याचा आनंद मी वेळोवेळी घेतला आहे . त्यातून मिळालेले ‘ विचारधन ’ मला आयुष्यभरासाठी उपयोगी ठरलेय . त्याविषयी याच ब्लॉगसाईटवर वेळोवेळी लिहिले आहे .                 आज तीन वेगवेगळ्या वक्त्यांची आठवण व त्यांच्या विचारांचे मला झालेले आकलन , याविषयी म ला   सांगायचे आहे . एका स्मरणीय व्याख्यानाच्या ऑडीओ कॅसेटची माहितीही द्यायची आहे …….… 💐 चित्रे , शेळके , कुवळेकर , इत्यादी ......... 💐                   प्रसिद्ध कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे ‘ संत तुकाराम : मराठी कवितेचे केंद्रस्थान ’ या विषयावर मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये व्याख्यान होते . ही चिपळूणकर स्मृती व्याख्यानमाला   होती .                  चित्रे यांनी संत तुकारामांचे साहित...