🌹लक्षवेधी🌹
🌹लक्षवेधी🌹...................... 💐 तेंन्सिंग नोर्गे-------लाजरा बुजरा एव्हरेस्ट वीर......... (या लेखा विषयी---जगातल्या सर्वोच्च अशा एव्हरेस्ट हिमशिखरावर भारताचे पहिले पाऊल शेर्पा तेंन्सिंगच्या रूपात पडले. तो दिवस होता २९ मे १९५३ ! तेंन्सिंग जगन्मान्य गिर्यारोहक झाला. त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या विजयाची प्रेरणा घेऊन दार्जिलिंग(प.बंगाल) ) येथे हिमालयीन मौंटेनिअरिंग इन्स्टिट्युट(H.M.I.) ची स्थापना केली व भारतभरात असणाऱ्या साहसी गिरिप्रेमींना तेंन्सिंग नोर्गेच्या नेतृत्वाखाली शास्त्रशुद्ध गिर्यारोहणाचे प्रशिक्षण मिळण्याची संधी प्राप्त झाली. मला सुद्दा १९८६ मध्ये या संस्थेत प्रशिक्षण घेण्याची संध...