Posts

Showing posts from August, 2023

💐💐समाज संवेदना💐💐

Image
              चित्रपटसृष्टीतल्या तारे तारकांबद्दल समाजमनात खूप कुतूहल असते . त्यांचे चित्रपट , त्यांचे अभिनय या इतकेच त्यांच्या वैयक्तिक जगण्या वागण्यात आपण स्वारस्य दाखवतो . मीडियावर याची चर्चा करून टिआरपी वाढविला जातो .               चांगली सेलिब्रिटी व्यक्ती आदर्श माणसाची भुमिका   करणारी वर्तनाने चांगलीच असते ? की खलनायक म्हणून अभिनय करणारा खऱ्या आयुष्यात दुष्टच असतो ? याविषयी बहुतेक रसिकजन गोंधळलेले असतात .                  माझेही तसेच आहे . शोले या गाजलेल्या हिंदी चित्रपटाची पटकथा व संवाद लिहिणारे सलीम - जावेद , सुपरस्टार सलमान खान , नाना पाटेकर , बिग बी अमिताभ बच्चन , कंगना राणावत , अशा भरपूर सेलिब्रिटी आपल्याकडे आहेत . त्यांच्याविषयी खूपदा खट्ट्यामिठ्या बातम्या नेहेमी वाचावयास मिळतात .          ...