Posts

Showing posts from April, 2023

💐💐धार्मिक पण मार्मिक💐💐

Image
                 आपला भारत देश प्राचीन परंपरा मानणारा उत्सवप्रेमी देश आहे .   त्यामुळे वर्षभर धार्मिक सण आणि उत्सव भाविक लोक सर्वत्र साजरे करतात .                आपल्या महाराष्ट्रात गणेशोत्सव , नवरात्री, दसरा, दिवाळी हे सण प्रसिद्ध आहेत .             या साऱ्यांत , कोकणामध्ये फाल्गुन महिन्यात होळी व शिमगा सणाची मौज काही और असते !   कोकणवासी दूरवरून या   सणासाठी आपल्या गावी दाखल होतात . या उत्सव काळात कोकणभूमी मे महिन्यासारखी हाऊसफुल्ल झालेली असते !                 कोकणातल्या या उत्सव जत्रेत आपणही आता सामील होऊ या ………... 💐 कोकणातला शिमगा 💐                 फाल्गुन महिन्यात कोकणातील रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात साजरा ...