Posts

Showing posts from February, 2023

💐💐भटकंती मनसोक्त💐💐

Image
            मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर हे प्रसिध्द गाव आहे . या गावाजवळ असलेल्या डोंगररांगेत जंगलांनी व्यापलेल्या परिसरात श्रीसप्तेश्र्वरचे प्राचीन देऊळ आहे . निसर्गप्रेमी व्यक्तीला मोहित करेल अशी ही जागा असल्याने गावातील आणि जवळपासचे ग्रामस्थ तसेच दूरवरून येणारे पांथस्थ येथे अवश्य भेट देतात .                          आपणही आता तिकडेच जाऊया ………….. 💐 श्रीसप्तेश्र्वरचे जंगल 💐             रत्नागिरी जिल्ह्यातील इतिहासकालीन संगमेश्वर हे तालुक्याचे गाव असल्याने जवळपासच्या गावात एसटी बसेस येथून सुटतात. पण आपल्याला   श्रीसप्तेश्र्वरकडे जायला थोडे अलीकडे हमरस्त्यावरून चालत यावे लागते . मग उजवीकडे एक चढणीचा रस्ता दिसतो . तो रस्ता वळणावळणाने चढून गेल्यावर पुढे काही वस्तीची घरे लागतात . त्या वाटेने ...