Posts

Showing posts from April, 2022

💐💐आठवणीतील व्याख्यान💐💐

Image
            मुंबईत दरवर्षी लालबाग या मध्यवर्ती परिसरात विवेकानंद व्याख्यानमालेचा   कार्यक्रम आयोजित केला जातो . विख्यात आणि प्रख्यात वक्ते त्या ठिकाणी येऊन आपले बहुमोल विचार श्रोत्यांना ऐकवतात . आज तीस वर्षांहून अधिककाळ ही व्याख्यानमाला यशस्वीपणे सुरू आहे .                 मी वेळोवेळी तेथील व्याख्यानांचा लाभ घेतलाय . सर्व विषयांना स्पर्श करीत लोकजागृती करण्याचे सत्कार्य करणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी उत्कर्ष मंडळ ही जुनीजाणती संघटना प्रामाणिकपणे करीत आहे .                १९९५ मध्ये या व्याख्यानमालेचे पहिले विचारपुष्प मान्यवर वक्ते भालचंद्र मुणगेकर यांनी गुंफले होते . मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू , अर्थतज्ञ , प्राध्यापक , योजना आयोगाचे सदस्य , राज्यसभेचे खासदार , इंडियन मर्चंट्स चेंबर्सच्या एका कमिटीवर नियुक्ती ...