Posts

Showing posts from August, 2021

💐💐मनभावन कविता💐💐

Image
             आपल्या भारतदेशाचा   ७५ वा स्वातंत्र्य दिन रविवारी १५ ऑगस्टला सर्वत्र साजरा होईल , ‘ कोविड १९ ’   महामारीच्या विळख्यातून आपण सारे अजून पुरते बाहेर आलेलो नाही . त्यामुळे नेहेमीच्या स्वातंत्र्य दिन समारोहाचा जल्लोष करताना आपल्यावर अनेक निर्बंध आहेत .                या निमित्ताने मी आपल्या गौरवशाली देशाच्या राष्ट्रीय ध्वजास मनोमन वंदन करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे .               या प्रसंगी , देशामधील राजकीय वातावरणाचे वास्तव टिपण करणारे सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांनी लिहिलेली ही कविता तुम्हाला अंतर्मुख करील . यातील ‘ सत्य ’ आजही पूर्वीसारखेच आहे …………..  💐 भारत कधी कधी माझा देश आहे …….. भारत कधी कधी माझा देश आहे आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत माझं ...