Posts

Showing posts from July, 2021

💐💐वाचन छंद💐💐

Image
  मराठी , हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मुक्तपणे सफर करताना , जुन्या नव्या गाजलेल्या स्टार अभिनेते व अभिनेत्रींना परिचित असणारे , तसेच   सिने क्षेत्रातील घडामोडींवर चौफेर लेखन करणारे प्रसिद्ध सिनेपत्रकार म्हणजे स्वर्गीय इसाक मुजावर . एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या ‘ रसरंग ’ या सिने साप्ताहिकाचे   ते संपादक होते . जवळपास पन्नास पुस्तके या लेखकानी लिहिली आहेत .                 ‘ रफीनामा ‘ हे त्यांचे मराठी पुस्तक एकदा   माझ्या वाचनात आले . गोड गळ्याचे पार्श्वगायक महंमद रफी यांच्या गायन कारकिर्दीचा पूर्ण आलेख इसाक   मुजावर यांनी त्यांच्या ‘ रफीनामा ‘ मध्ये लिहिलाय .                ३१ जुलै हा स्वर्गीय महंमद रफी यांचा स्मृतिदिन , त्यांना आदरांजली वाहून मी या पुस्तकाचा मला झालेला परिचय इथे कथन करीत आहे ……..... 💐 रफीनामा 💐      ...