Posts

Showing posts from June, 2021

💐💐परिसर💐💐

Image
          कोल्हापूर विषयी माझ्या आठवणी खूप आहेत . भ्रमण छंद जोपासताना मला भावलेली दोन ठिकाणे आहेत - एक आहे कोल्हापूर , तर दुसरे हरिद्वार - हृषिकेश .             ही दोन्हीही तिर्थक्षेत्रे आहेत . ती नदीकाठी वसलेली आहेत .             कोल्हापूरचे श्रीसिद्देश्वर महाराज यांचा आज एक जूनला उत्सवदिन आहे . त्यांचे स्मरण करून मी तुम्हाला कोल्हापुर परिसराची नयनरम्य सैर घडवीणार आहे , खास करून कोल्हापूर अपरिचित असणाऱ्या वाचकांसाठी !  💐 करवीर नगरी - कोल्हापूर 💐             कोल्हापूर पहिल्यांदा पाहिले ते मी १२ - १४ वर्षाचा असताना . कोकणातल्या आजोळी संगमेश्वरहुन अचानक एकदा माझ्या मामेभाऊ बापूने विचारले , ‘ येतोस का कोल्हापूर बघायला ? ’ मी त्याला चटकन हो म्हटले , पण त्याला प्रश्न केला , ‘ कधी ?   कुणाबरो...