Posts

Showing posts from April, 2021

💐💐परिसर💐💐

Image
          मुंबईहुन पुण्याकडे रेल्वेने प्रवास करताना खंडाळा घाट लागतो . त्या घाटाच्या अलीकडे असणारे महत्वाचे   रेल्वे स्टेशन कर्जत आहे . रायगड जिल्ह्यातला हा मोठा तालुका आहे . इथली बाजारपेठ , शासकीय कार्यालये , निवासी घरे , इमारती आणि संकुले यांच्या गराड्यापासून   थोडी दूर असणारी हिरवीगार पर्वतराजी पाहायला येणारे शौकीन पर्यटक पुण्या मुंबईहुन कर्जतला नेहेमी येतात .             याच परिक्षेत्रात असणारी पळसदरी , गुंडगे ही लहानशी परंतु सुंदर अशी गावे आहेत . घाटाच्या पायथ्याशी असलेल्या खोपोली मध्ये आणि खोपोलीच्या आसपास देखील पर्यटक व निसर्ग प्रेमींना भावणारी काही लक्षवेधी ठिकाणे आहेत .             त्याच परिसराची सैर आपण आता करूया ……...      💐 पळसदरी , गुंडगे आणि खोपोली ……. * पळसदरी स्टेशन -       ...