Posts

Showing posts from January, 2021

💐💐भावलेले सुविचार-काव्यकण💐💐

Image
  💐💐 भावलेले सुविचार - काव्यकण 💐💐 “ ………….. पायात काटे रुतून बसतात                   हे अगदी खरं असतं                   आणि फुलं फुलून येतात                   हे काय खरं नसतं ?                   काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं ?                   तुम्हीच ठरवा !                   सांगा , कसं जगायचं ?                   कण्हत कण्हत की गाणं म्हणत ...

💐💐हिमयात्रा💐💐

Image
  💐💐 हिमयात्रा 💐💐                हिमालयीन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट (H.M.I.) ही भारतातील प्रसिद्ध गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था आहे . २९ मे १९५३ या दिवशी पहिल्या भारतीय नागरिकाने जगातील सर्वोच्च हिमशिखर “ एव्हरेस्ट ” वर   पाऊल ठेवले . या साहसी गिर्यारोहकाचे नाव होते तेनझिंग नोर्गे !                      तत्कालीन भारतीय पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांनी या गौरवक्षणांची चिरंतन आठवण राहावी , म्हणून एक अध्ययावत अशी गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था स्थापण्याचे ठरविले आणि त्याच्या निर्मितीसाठी तेनझिंग नोर्गे यांना आमंत्रित केले . त्यानंतर दार्जिलिंगच्या हिमाच्छादित पर्वतराजीमध्ये   ‘ एचएमआय ’ संस्थेची     शानदार निर्मिती झाली .                   ...