Posts

Showing posts from October, 2020

💐भटकंती मनसोक्त💐

Image
  💐 भटकंती मनसोक्त 💐                 मनसोक्त   भटकंती करताना मिळणारा आनंद   आणि अनुभुती ही आपल्या आयुष्यातली महत्वाची ठेव असते , असे मी मानतो . या भटकंतीमध्ये आपल्याला फक्त निसर्गाचेच नाही , तर पक्षी आणि माणसांचे देखील अनोखे दर्शन घडते . त्यांचे भावविश्व निरखण्याची संधी मिळते .               मात्र यात काही अपवाद आहेत . कायम आठवणीत राहणाऱ्या चांगल्या घटना भटकंतीत घडतात , तसा वाईट अनुभवसुद्दा आपल्या गाठीशी पडतो . काही वेळा जीवघेण्या प्रसंगाला अचानक सामोरे जावे लागते , तर काही प्रसंग अंगावर काटा आणतात . काही क्षण आपल्याला चांगला विचार देऊन जातात , आणि काही घटना आपल्याला भीती घालून आपला ताण वाढवतात . असे बरे - वाईट अनुभव मला तुम्हाला सांगायचे आहेत .               मला आठवते , कर्नाळ्यातून तिन्ही सां...