Posts

Showing posts from August, 2020

💐मन भावन गीत💐

Image
💐 मन भावन गीत 💐                या महिन्याचे विशेष म्हणजे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन , मात्र या वर्षी महामारीच्या विळख्यात सापडलेला आपला देश अजूनही ‘ अस्वास्थ्य ’   अवस्थेत आहे . आणि म्हणून नेहेमीच्या जल्लोषात हा स्वातंत्र्य दिन   साजरा करणे शक्य नाही , याची खंत मनी आहे .                    म्हणून , मी या स्वातंत्र्य दिनी आपल्या भारत देशाच्या राष्ट्रध्वजास   मानवंदना देताना , कविवर्य   ग . दि . माडगूळकर यांनी रचलेले एक   राष्ट्रगौरव गीत येथे सादर करीत आहे …………… 💐 जयगीत जागृतीचे …… हे राष्ट्र देवतांचे , हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो , स्वातंत्र्य भारताचे || धृ . ||   कर्तव्यदक्ष भूमी , सीतारघुत्तमाची ; रामायणे घडावी , येथे पराक्रमाची शिर उंच उंच व्हावे , हिमवंत पर्वताचे ; आचंद्रसूर्य नांदो स्वातंत...