Posts

Showing posts from April, 2020

💐💐समाज संवेदना💐💐

Image
💐 💐                      ‘ मिडीया ’, ज्याला आपण मराठी भाषेत ‘ प्रसार माध्यम ’   म्हणतो ,   हे   प्रसार माध्यम पार गावपातळीपासून ते थेट जगभरातल्या घडामोडी   आणि   बित्तमबातम्या   तुमच्यापुढे   पूर्वीपासून मांडत आलेय . पूर्वी फक्त वर्तमानपत्र आणि आकाशवाणी ही दोन माध्यमं कार्यरत होती . आज मिडीया परिवार मोठा झालाय . उपग्रहाच्या मदतीने टीव्ही , इंटरनेट आणि अध्ययावत प्रसार माध्यमे आज जगभरातील घराघरांत परिचित झालेली आहेत .                       या प्रसार माध्यमांमध्ये आजही अग्रणी व प्रभावी असणारी   दैनंदिन वृत्तपत्रे   प्रत्येक जागत्या तसेच जिज्ञासू   वाचकाच्या   आयुष्यात जवळीक ठेवून आहेत ..                 ...