🌹समाजसंवेदना🌹
💐समाजसंवेदना.......... उस्मानाबाद-लातूर परीसरातील किल्लारी येथे १९९३ मध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाची दुर्घटना बहुधा सर्वाना ज्ञात असेल.घटना तशी जुनी आहे. पण अंतर्मुख करणारी. समाजात राहताना,वावरताना आपण कर्तव्यभावनेने एखाद्या सत्कार्यात सहभागी होतो, आणि मग येतात ते विविध अनुभव आपल्याला अंतर्मुख करतात. याविषयीच येथे लिहिले आहे.................... 💐दुःख पर्वताएवढे............. धरणी कंप पावते म्हणजे नेमके काय होते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला ३० सप्टे...